लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sangli: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, कर्नाटकात विक्रीचा प्रयत्न - Marathi News | Woman assaulted by giving gungi drug in Sangli, attempted to sell it in Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, कर्नाटकात विक्रीचा प्रयत्न

मोटारीतून पलायन केल्याने पीडितेची सुटका ...

खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी; आता मावळात पावणे अठरा लाख जप्त, पुण्यात चाललंय काय? - Marathi News | 5 crores at Khed Shivapur toll booth; Eighteen lakhs have now been confiscated in Maval, what is going on in Pune? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी; आता मावळात पावणे अठरा लाख जप्त, पुण्यात चाललंय काय?

कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले ...

भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल - Marathi News | sensational case of keeping mother body in house for three months in guwahati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल

आसामच्या गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या - Marathi News | Threatening message sent to Salman Khan just for fun; one arrested from Jharkhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना घडला प्रकार ...

"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही - Marathi News | Indonesian people's refuse to about 140 Rohingya Muslims to let them land did not even allow them to get off the boat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही

दक्षिण आचेमध्ये मच्छीमार समुदायाचे प्रमुख मोहम्मद जबल यांनी म्हटले आहे, "आमच्या मच्छिमार समुदायने त्यांना येते उतरू दिले नाही, कारण इतर ठिकाणी जे काही घडले ते येथे होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. ते जेथे गेले, तेथे स्थानिकांमध्ये अशांतता निर्माण झाली." ...

"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी - Marathi News | labourers daughter became sub inspector know the struggle story of seema | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी

सीमाची गोष्ट समाजातील अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना आर्थिक अडचणींमुळे आपली स्वप्नं सोडावी लागतात. ...

चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक - Marathi News | used to go by flight to steal jewellery hitech gang of thieves caught in mirzapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक

लाखो रुपये किमतीचे चोरीचे दागिने आणि मौल्यवान भांडी जप्त करण्यात आली आहेत. ...

ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना - Marathi News | Tragic death of 8-year-old boy swept away by Oturla river Incidents in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना

मुलगा आईबरोबर नदीवर कपडे धुवायला गेल्यावर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली ...