लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News

Parliament, Latest Marathi News

लोकसभेत तरुण खासदार किती? पहिल्यांदा किती निवडून आले? - Marathi News | how many young mp in the lok sabha how many were first elected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत तरुण खासदार किती? पहिल्यांदा किती निवडून आले?

प्रत्यक्षात संसदीय राजकारणात तरुणांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसते.  ...

लोकसभेत महिलांना कधीतरी मिळालेय का सन्मानजनक प्रतिनिधित्व? - Marathi News | have women ever got respectable representation in the lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत महिलांना कधीतरी मिळालेय का सन्मानजनक प्रतिनिधित्व?

लोकसभेचा विचार करता, १९५२ पासून आजवर झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक महिला खासदार २०१९ मध्ये निवडणूक आल्या.  ...

Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर - Marathi News | ... was refused to become an MP then?; That video of Sudha Murthy came in front when visit parliment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ...तेव्हा खासदार होण्यास दिला होता नकार?; सुधा मूर्तींचा तो व्हिडिओ आला समोर

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुधा मूर्ती यांनी संसद सभागृहाला भेट दिली होती. ...

रायगडची महिला संसदेत कधी जाणार? पंधरा वेळा पुरुष खासदारांनीच केले नेतृत्व - Marathi News | When will the women of Raigad go to Parliament Fifteen times it was led by male MPs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडची महिला संसदेत कधी जाणार? पंधरा वेळा पुरुष खासदारांनीच केले नेतृत्व

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...

पैसे घेऊन सभागृहात मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कायदेशीर संरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | Abrogated the legal protection of people's representatives who vote in the House with money; A landmark judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे घेऊन सभागृहात मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कायदेशीर संरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

१९९८ मधील स्वतःचाच निकाल ७ सदस्यीय खंडपीठाकडून बाद, आमदार-खासदारांवर दाखल करता येईल खटला... ...

ही 5 वर्षं देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची होती; अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले- मोदी - Marathi News | PM Narendra Modi speech in lok sabha on last day says These 5 years were of reform, perform, transform for the country; The dream of many generations has been fulfilled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही 5 वर्षं देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मची होती; अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाले- मोदी

"अनेक पिढ्यांनी 'एक संविधान'चे स्वप्न बघितले होते. मात्र प्रत्येकवेळी अडथळा येत होता." ...

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडणार? BJPने खासदारांसाठी जारी केले व्हीप - Marathi News | Parliament Session: Will there be a big event on the last day of the session? BJP issues whip for MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडणार? BJPने खासदारांसाठी जारी केले व्हीप

भाजपाने आपल्या सर्व सदस्यांसाठी व्हीप जारी करत 10 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

“मोदी की गॅरंटी का दौर हैं...”; PM मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवली कविता, काँग्रेसवर टीका - Marathi News | pm narendra modi slams congress in rajya sabha parliament budget session 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी की गॅरंटी का दौर हैं...”; PM मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवली कविता, काँग्रेसवर टीका

PM Narendra Modi In Rajya Sabha: कधीकधी तुमच्यावर खूप दया येते, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. ...