लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

लग्झरी बसला ट्रेलरची धडक; १ ठार, ११ जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना - Marathi News | Trailer hits luxury bus 1 killed 11 injured in accident | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लग्झरी बसला ट्रेलरची धडक; १ ठार, ११ जखमी; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

अपघातात एक जण ठार, तर ११ प्रवासी जखमी झाले आहेत.  ...

थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्... - Marathi News | Mumbai tourist girl injured after falling from Peb fort into valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्...

माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे वाचले प्राण. ...

रायगड जिल्ह्यात ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल - Marathi News | Police Recruitment for 422 Vacancies in Raigad District from June 21 as 31 thousand 63 applications filed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल

नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार प्रक्रिया ...

बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी  - Marathi News | Demand strict action against fishermen who indulge in illegal fishing even during the ban period  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी 

शासनाने राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी हंगामात मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. ...

पोलिस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी तीन हजार तरुणांचा कसून सराव  - Marathi News | Three thousand young people undergo rigorous training to realize their dream of becoming a policeman  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी तीन हजार तरुणांचा कसून सराव 

३९० जागांसाठी शुक्रवारपासून अलिबागमध्ये भरती प्रक्रिया ...

Fishery खोल समुद्रातील मासेमारी संकटात, मग मत्स्यशेती करा - Marathi News | Fishery; Deep sea fishing in crisis, then fish farming is good option | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery खोल समुद्रातील मासेमारी संकटात, मग मत्स्यशेती करा

हवामान बदल, एलईडी मासेमारी, तसेच जेलीफिशचे अतिक्रमण त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी संकटात सापडली आहे. रायगडकरांचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेली मासेमारीच संकटात सापडल्याने रायगडकरांनी करायचे काय, असा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. ...

जमिनीवर आपटल्याने चिमुरडीचा मृत्यू, उरण पोलिसांनी पित्याला केली अटक - Marathi News | Little girl died after hitting the ground, Uran police arrested the father | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जमिनीवर आपटल्याने चिमुरडीचा मृत्यू, उरण पोलिसांनी पित्याला केली अटक

Uran Crime News: भांडणाच्या रागातून पत्नीच्या कुशीत पहुडलेल्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला पतीने हिसकावून जमिनीवर आपटल्याने निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी उरण पोलिसांनी पित्याला अटक केली. ...

Maharashtra Weather Update पुढील तीन दिवस राज्यातील या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update Orange alert for rain with strong winds for the next three days in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update पुढील तीन दिवस राज्यातील या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह 'यलो अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. ...