लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आता जिल्हा परिषदेचा पुढाकार - Marathi News | Now initiative of Zilla Parishad for sterilization of stray dogs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आता जिल्हा परिषदेचा पुढाकार

२५ लाखांच्या निधीची तरतूद; अलिबाग तालुक्यात सुरुवात  ...

“सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार ही काळ्या दगडावरची रेघ”; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | shetkari kamgar paksha leader jayant patil criticised ncp ajit pawar group sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार ही काळ्या दगडावरची रेघ”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

Jayant Patil News: सुनील तटकरेंसोबत असलेले काही लोकही असेच सांगतात. अनेक जण नाईलाजाने त्यांच्यासोबत असल्याचेही ऐकायला मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाचा मृत्यू; आईच्या तक्रारीवरुन मुलास अटक - Marathi News | Father's death due to an act of anger; Child arrested on mother's complaint | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाचा मृत्यू; आईच्या तक्रारीवरुन मुलास अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल गणेश कुबल (26) रा. रांजणपाडा असे या आरोपी मुलाचे नाव आहे. ...

श्रीवर्धन आगाराच्या अधिकच्या फेऱ्या, ४ हजार किमीची केली वाहतूक; चाकरमान्यांची गैरसोय दूर - Marathi News | More rounds of Shrivardhan Agar, transport of 4 thousand km; Eliminate the inconvenience of servants | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन आगाराच्या अधिकच्या फेऱ्या, ४ हजार किमीची केली वाहतूक; चाकरमान्यांची गैरसोय दूर

श्रीवर्धन आगारातून  मुंबई, बोरिवली, भाईंदर, नालासोपारा,  पनवेल मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.  ...

फुकट्या प्रवाशांकडून एसटीची वर्षभरात २६ हजारांची वसुली - Marathi News | ST collection of 26 thousand per year from free passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फुकट्या प्रवाशांकडून एसटीची वर्षभरात २६ हजारांची वसुली

ही कारवाई करण्यासाठी एसटी महामंडळाने रायगड जिल्ह्यात १२ टीसींची नेमणूक केली आहे. ...

समुद्रकिनार्‍यांवर रंगोत्सव, जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी; पर्यटकांची भरती - Marathi News | Rangotsav on the beaches, Holi, Dhulwad celebrated with enthusiasm in the district; Recruitment of tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्रकिनार्‍यांवर रंगोत्सव, जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी; पर्यटकांची भरती

जिल्ह्यातील समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटकांनीही धूलिवंदनला एकमेकाला रंग लावून सण साजरा केला. या वेळी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सर्वच रंगीबेरंगी झाले होते.  ...

जेएनपीए परिसरात सहा वर्षांपूर्वी सिडकोने कमी केलेल्या २५ सुरक्षा रक्षकांच्या नेमणूका करण्याचे आदेश  - Marathi News | Order to appoint 25 security guards who were reduced by CIDCO six years ago in JNPA premises | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए परिसरात सहा वर्षांपूर्वी सिडकोने कमी केलेल्या २५ सुरक्षा रक्षकांच्या नेमणूका करण्याचे आदेश 

उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक विकासामुळे वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ...

अटल सेतूवरून डॉक्टर महिलेने मारली उडी, सेतूवरील पहिलीच घटना, शोधकार्य सुरू - Marathi News | Woman doctor jumps from Atal Setu, first incident on the bridge, investigation underway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अटल सेतूवरून डॉक्टर महिलेने मारली उडी, सेतूवरील पहिलीच घटना, शोधकार्य सुरू

या महिलेचा न्हावा-शेवा पोलिस समुद्रात शोध घेत आहेत. अटल सेतूवरील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना आहे. ...