लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

ओएनजीसी प्रकल्पातील तेल गळतीमुळे किनारा काळवंडला; उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी तेलाचे जाड थर - Marathi News | ONGC project oil spill blackens coast; Thick layers of oil on Pirwadi beach in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ओएनजीसी प्रकल्पातील तेल गळतीमुळे किनारा काळवंडला; उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी तेलाचे जाड थर

मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंतीजवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातून थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहोचले.  ...

 पोषण आहाराला आता बक्षिसांचा तडका; 15 सप्टेंबरपर्यंत पाक स्पर्धा - Marathi News | Nutrition now has a bounty of rewards Culinary competition till 15 September | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : पोषण आहाराला आता बक्षिसांचा तडका; 15 सप्टेंबरपर्यंत पाक स्पर्धा

यंदापासून राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...

रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Yellow alert in Raigad district! Chance of heavy rain for five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ - Marathi News | 'Ayushman Bhava' for diagnosis of chronic diseases in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ

आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

Raigad: उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा - Marathi News | Raigad: Rain in Uran doubles the joy of Govinda squads: Dahihandi festival celebrated in traditional manner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये पावसामुळे गोविंदा पथकांचा आनंद द्विगुणित: दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा

Raigad: दीड- दोन महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकाला उत्साहातच मुसळधार पावसाने सकाळ पासूनच हजेरी लावली. त्यामुळे गोविंदा पथके आणि बाळगोपाळांच्या उत्साहाला आणखीनच भरते आले. ...

सरावावेळी फेकलेला भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू; माणगावमधील धक्कादायक घटना - Marathi News | A student died after a thrown javelin entered his head during practice in mangaon raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरावावेळी फेकलेला भाला डोक्यात घुसून विद्यार्थ्याचा मृत्यू; माणगावमधील धक्कादायक घटना

पुरार येथील आयएनटी स्कूलमध्ये तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. ...

अलिबाग-वडखळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद! - Marathi News | Alibaug-Wadkhal road traffic stopped due to falling tree! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग-वडखळ रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद!

अलिबाग-वडखळ रस्त्यावर गोंधळ पाडा ते कार्ले खिंड दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वड पिंपळ तसेच इतर मोठी झाडे आहेत. ...

Raigad: परदेशात शिक्षकाविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही - वीर वाजेकर - Marathi News | Raigad: The respect for teachers abroad is not seen in our country - Veer Wajekar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :परदेशात शिक्षकाविषयी असणारा आदर आपल्या देशात दिसत नाही - वीर वाजेकर

Raigad News: वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी  (५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवकांचे प्राचार्यांचा हस्ते स्वागत करण्यात आले. ...