लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

कागदी लगद्याच्या गणेश मूर्त्यांच्या मागणीत वाढ परदेशातही मागणी वाढली - Marathi News | Increase in demand for paper pulp Ganesha idols demand also increased abroad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कागदी लगद्याच्या गणेश मूर्त्यांच्या मागणीत वाढ परदेशातही मागणी वाढली

गणेशोत्सव अवघ्या पंधरवड्यावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. ...

चिंध्रन ग्रामस्थांच्या उपोषणाला यश! मुंबई ऊर्जा प्रकल्पाची ग्रामस्थांच्या जागेतून माघार  - Marathi News | Success in hunger strike of Chindran villagers Withdrawal of Mumbai Power Project from the land of villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चिंध्रन ग्रामस्थांच्या उपोषणाला यश! मुंबई ऊर्जा प्रकल्पाची ग्रामस्थांच्या जागेतून माघार 

ग्रामस्थांच्या जागेतुन हा प्रकल्प न नेता बाजुच्या गायरान जागेतुन या प्रकल्पाचे टॉवर उभारण्याचे लेखी आश्वासन या उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे.  ...

पाच दिवसांत समुद्रातून वाहत आली सव्वाआठ कोटींची चरस पाकिटे, सेंट्रल एजन्सीकडूनही कोकणातील प्रकरणांचा तपास सुरू - Marathi News | Charas packets worth 58 crores flowed through the sea in five days, the Central Agency is also investigating the cases in Konkan. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच दिवसांत समुद्रातून वाहत आली सव्वाआठ कोटींची चरस पाकिटे

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम अशी पाकिटे समुद्रकिनारी वाहत आल्याचे उघड झाले. ...

उरणमधील ३५ गावांतील रस्ते बनले डम्पिंग ग्राउंड..!  - Marathi News | Roads of 35 villages in Uran became dumping grounds..! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील ३५ गावांतील रस्ते बनले डम्पिंग ग्राउंड..! 

उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही. ...

Raigad: करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी - Marathi News | Raigad: Narli Purnima celebrated in traditional manner at Karanja | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा येथे पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी

Raigad: उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. ...

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा - Marathi News | "When one loses patience, one breaks"; Vasant More of MNS gave a warning on mumbai goa highway in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. ...

कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती - Marathi News | Nature tourism in Karnala is preferred by tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे. ...

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त - Marathi News | 10 kg packets of narcotics seized at Srivardhan beach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. ...