लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी

Railway passenger, Latest Marathi News

भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ? - Marathi News | Bhupukh breathed his breath, and when will the railway station double the question? | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :भांडुपचा श्वास कोंडलेलाच, रेल्वे स्थानकाचा दुहेरी वाटेचा प्रश्न कधी सुटणार ?

मुंबई : रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेली एकच वाट, अरुंद स्टेशन रोडवरील बेस्टच्या बसगाड्या, रिक्षा, असंख्य फेरीवाले आणि या ... ...

बेसावध वृध्द महिलेला विकृताने ढकललं रेल्वेट्रॅकमध्ये - Marathi News | Reluctant woman stabbed in Railway track and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेसावध वृध्द महिलेला विकृताने ढकललं रेल्वेट्रॅकमध्ये

दुसऱ्या महिलेशी बोलत बेसावध असलेल्या त्या महिलेला त्याने रेल्वे ट्रॅकमध्ये ढकलून दिले. ...

चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवणार - Marathi News | To prevent theft incident, the Western Railway will have to set up a CCTV in the express train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही बसवणार

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमधील चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकियेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...

रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच - Marathi News | Train passengers waiting on railway track | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच

गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. ...

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट - Marathi News | Looted passengers by the black ticket and private agents of railway tickets | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट

जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे. ...

अरुंद पुलामुळे प्रवाशांची घुसमट, अपु-या सोईसुविधांमुळे रुग्णांसह धारावीकरांचे हाल - Marathi News | Due to the narrow bridges, the passengers of Dharavi, with the help of these suitors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुंद पुलामुळे प्रवाशांची घुसमट, अपु-या सोईसुविधांमुळे रुग्णांसह धारावीकरांचे हाल

मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ...

पुणे-काझीपेठ सुपरफास्टला बडने-यात थांबा, नवीन गाडीचे जल्लोषात स्वागत  - Marathi News | Welcome to the Pune-Kazipet Superfast, wait for a new car | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुणे-काझीपेठ सुपरफास्टला बडने-यात थांबा, नवीन गाडीचे जल्लोषात स्वागत 

नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अमरावतीत शनिवार ( 21 आॅक्टोबर)  या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले. ...

लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात - Marathi News | The 500-laning of the long-distance trains will be doubled by superfast, travel time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात

पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे. ...