Raj thackeray, Latest Marathi News राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maratha Reservation Agitation: मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? अशी प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी अतिशय शब्दांत भूमिका मांडली. ...
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील नेतेही २ गटात विभागले गेले. अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. ...
Raj Thackeray And Uddhav Thackeray: ४० आमदार, १३ खासदार सोडून का गेले? याचे चिंतन उद्धव ठाकरेंनी केले नाही. त्यांना नात्याचे महत्त्व नाही, असा पलटवार शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...
जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला. ...
मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे ...
Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
पिंपरीतील रिक्षाचालकाचा मुलगा मस्कुलर डिसट्रॉपी या आजाराने त्रस्त असून त्याला राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती ...
स्वत: राज यांनी गल्लीबोळातून वाट काढत विशाल देशपांडेच्या घरी जाऊन चिमुकल्या राजची भेट घेतली. या घटनेने कुटुंबाला मोठा आनंद झाला ...