लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भारतीय रेल्वे मंत्रालयाची जाहिरात, लोको पायलटच्या ५६९६ जागा; राज यांचे मनसैनिकांना निर्देश - Marathi News | Indian Railway Ministry Advertisement; Raj Thackeray's Instructions to MNS activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय रेल्वे मंत्रालयाची जाहिरात, लोको पायलटच्या ५६९६ जागा; राज यांचे मनसैनिकांना निर्देश

भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. ...

पंतप्रधानांप्रमाणे स्वतःच्या राज्याबद्दलचे प्रेम व्यक्त करा : राज ठाकरे - Marathi News | Express your love for your state like a PM says Raj Thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांप्रमाणे स्वतःच्या राज्याबद्दलचे प्रेम व्यक्त करा : राज ठाकरे

हिंदी राष्ट्रभाषा नसून केवळ केंद्र आणि राज्याच्या समन्वयाची भाषा ...

“हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे - Marathi News | raj thackeray addressed marathi vishwa marathi sammelan held at navi mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रात पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा”: राज ठाकरे

Raj Thackeray News: पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही-आम्ही का लपवतो, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. ...

क्या बात है! मराठीतल्या सेलिब्रिटी जोडीच्या मिसळ स्टॉलला राज ठाकरेंची भेट, दिल्या खास शुभेच्छा - Marathi News | Raj Thackeray's visit topopular Marathi celebrity couple Swati Deval and Tushal Deval Misal Stall In Borivali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! मराठीतल्या सेलिब्रिटी जोडीच्या मिसळ स्टॉलला राज ठाकरेंची भेट

मिसळ महोत्सवात स्वाती आणि तुषारने आपला स्टॉल उभा केला आहे. ...

...मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी; राज ठाकरे काय म्हणाले?  - Marathi News | Demands accepted, but ask CM when reservation will be available, Raj Thackeray's advice to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी; राज ठाकरे काय म्हणाले? 

लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं सूचक विधान त्यांनी केले.  ...

राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज - Marathi News | What is the achievement of Raj Thackeray Let one to one come I say sadavarte's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

एका प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे... ...

"हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट - Marathi News | marathi actress tejaswini pandit shared mns raj thackeray video post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?", राज ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची पोस्ट

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार - Marathi News | MNS chief Raj Thackeray tweeted memories of Ram temple in Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार

आज अयोध्येत मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे, देशभरात या सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ...