शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रंजन गोगोई

न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते.

Read more

राष्ट्रीय : रामजन्मभूमीच नव्हे तर या खटल्यांमधील निकालांमुळे रंजन गोगोईंची कारकीर्द ठरली संस्मरणीय