लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर - Marathi News | Two lakh drivers in Latur district do not have driving license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. ...

विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’  - Marathi News | Aurangabad's 'driving' increased abroad; 'Tap Gear' for International Licensing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विदेशात वाढली औरंगाबादकरांची ‘ड्रायव्हिंग’; आंतरराष्ट्रीय लायसन्स काढणाऱ्यांचा ‘टाॅप गिअर’ 

नोकरी, शिक्षणासाठी दरवर्षी अनेक औरंगाबादकर परदेशात जातात. परदेशात जाण्यापूर्वी अनेकजण आरटीओ कार्यालयातून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (आयडीपी) काढतात. ...

सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहनच्या जप्त वाहनांचा २१ सप्टेंबरला लिलाव - Marathi News | Auction of seized vehicles of sub-regional transport in Solapur on September 21 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहनच्या जप्त वाहनांचा २१ सप्टेंबरला लिलाव

लिलावात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश ...

डेप्युटी आरटीओच्या नऊ कार्यालयांचा दर्जा वाढणार; सुधारित आकृतिबंध; सहा. माेटार निरीक्षकांना फटका - Marathi News | Nine offices of Deputy RTO will be upgraded; improved contours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेप्युटी आरटीओच्या नऊ कार्यालयांचा दर्जा वाढणार; सुधारित आकृतिबंध; सहा. माेटार निरीक्षकांना फटका

राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. ...

वाहतूक नियमांचे उल्लंघन; खाकीचा धाक आहेच मग वाहनांवर ‘पोलीस’ हवं कशाला ? - Marathi News | Violation of traffic rules; There is fear of khaki, then why do we want 'police' on vehicles? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहतूक नियमांचे उल्लंघन; खाकीचा धाक आहेच मग वाहनांवर ‘पोलीस’ हवं कशाला ?

चारचाकी वाहनात दर्शनी भागात ठेवला जातोय बोर्ड अन् कॅप : दुचाकीवर झळकतो लोगो ...

'कर' न भरलेल्या वाहनांचा आरटीओतर्फे लिलाव, इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन - Marathi News | Auction of tax unpaid vehicles by RTO, interested parties are invited to contact | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'कर' न भरलेल्या वाहनांचा आरटीओतर्फे लिलाव, इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव करण्यात येत आहे ...

Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी  - Marathi News | Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप - Marathi News | senior officer farewell ceremony, RTO employees left work and went to the hotel during office time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप

आरटीओ कार्यालयातील प्रकार, कर्मचारी म्हणाले आज काम होणार नाही ...