लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

सोलापूरकरांनो; सहा कोटींचा दंड भरता की थेट कोर्टाची पायरी चढता ? - Marathi News | People of Solapur; Do you pay a fine of six crores or go directly to the court? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो; सहा कोटींचा दंड भरता की थेट कोर्टाची पायरी चढता ?

वाहतूक नियमांचे पालन होईना; वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढला ...

परवान्यासाठी इरादापत्र घेऊन गेलेल्या २४० ऑटोरिक्षाचालकांची आरटीओकडे पाठ - Marathi News | 240 autorickshaw drivers not coming back to RTO who took letter of intent for license | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परवान्यासाठी इरादापत्र घेऊन गेलेल्या २४० ऑटोरिक्षाचालकांची आरटीओकडे पाठ

दोन वर्षांपासून परिवहन विभागाकडून नोटीस पे नोटीस ...

महत्वाची अपडेट! आताच तपासा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स; एका गोष्टीच्या कमतरतेमुळे बसेल ५ हजारांचा दंड  - Marathi News | renew driving license online in india with parivahan seva portal to avoid fine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महत्वाची अपडेट! आताच तपासा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स; एका गोष्टीच्या कमतरतेमुळे बसेल ५ हजारांचा दंड 

नव्या नियमांनुसार ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपलेली असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुमच्याकडून ५ हजारांचा दंड वसुल केला जाऊ शकतो.  ...

वाहन परवान्यासाठी चालक ‘ऑनलाइन’ पास; उमेदवारांची परीक्षा देणारे रॅकेट - Marathi News | Driver 'Online' Pass for Vehicle License; A racket Busted by Navi Mumbai RTO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाहन परवान्यासाठी चालक ‘ऑनलाइन’ पास; उमेदवारांची परीक्षा देणारे रॅकेट

नियमांबाबत अज्ञानीही बनले वाहन चालक. वाहनचालकांच्या सोयीसाठी आरटीओची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. परंतु, दलालांमार्फत त्याचा उपयोग अपात्र उमेदवारांना पास करून नफा कमवण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे. ...

... तर दहा हजार दंड भरण्याची तयारी ठेवा! - Marathi News | ...so be prepared to pay a fine of ten thousand for mobile driving | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :... तर दहा हजार दंड भरण्याची तयारी ठेवा!

वाहन चालविताना मोबाइलवर बोलू नका ...

वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड - Marathi News | how to download pollution under control certificate puc online with parivahan sewa website rto office | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :वाहन चालकांनो सावधान! ‘हे’ कागदपत्र नसेल तर भरावा लागेल १० हजारांचा दंड; असं करा डाऊनलोड

वाहन चालवताना आपल्या जवळ कागदपत्र बाळगणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ...

ओव्हर स्पीड सोडा, आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड; ५०० ते २,००० रुपयांची पावती फाडावी लागणार! - Marathi News | 2000 rs challan will be deducted even if the car is in slow speed delhi meerut expressway | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओव्हर स्पीड सोडा, आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड; ५०० ते २,००० रुपयांची पावती फाडावी लागणार!

वाहतूक विभागाकडून निर्धारित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहन दामटवलं तर दंड भरावा लागण्याची भीती आजवर वाहन चालकांना होती. पण आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड आकारला जाणार आहे. ...

मोठी बातमी; सोलापुरातील रिक्षाचा प्रवास आता झाला पाच रूपये महाग - Marathi News | big news; A rickshaw ride in Solapur now costs five rupees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील रिक्षाचा प्रवास आता झाला पाच रूपये महाग

बारा वर्षांनंतर भाडेवाढ : पहिल्या दीड किमी. साठी २३ रूपये ...