लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...” - Marathi News | sambhajiraje chhatrapati slams maha vikas aghadi thackeray govt after shiv sena eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले, “एकनाथ शिंदेंची बंडखोरी ही...”

राज्यातील राजकीय परिस्थितीवर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट न बोलता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ...

राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर १५ दिवसांतल्या घडामोडी दिसल्या नसत्या : संभाजीराजे छत्रपती - Marathi News | maharashtra political crisis sambhajiraje chatrapati speaks about eknath shinde shiv sena uddhav thackeray rajyasabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर १५ दिवसांतल्या घडामोडी दिसल्या नसत्या : संभाजीराजे छत्रपती

एकीकडे राज्यात आमदारांचं बंड आणखी तीव्र होत असतानाच दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ...

'स्वराज्य'चं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार; संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन - Marathi News | The Symbol of 'Swarajya' will be realized from the imagination of the people; Appeal of Sambhaji Raje Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'स्वराज्य'चं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार; संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन

आता संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...

Sabhajiraje : संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या... - Marathi News | Sabhajiraje : Banner hoisting of Sambhaji Raje supporters in Mumbai; Those who avenged Chhatrapati's insult by shiv sena... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी; छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या...

खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत. ...

Sambhajiraje: संभाजीराजेंच्या 'ट्विट'चा अर्थ काय, पराभवानंतर शिवसेनेला लगावला खोचक टोला - Marathi News | Sambhajiraje: What is the meaning of Sambhaji Raje's 'tweet'? critics on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंच्या 'ट्विट'चा अर्थ काय, पराभवानंतर शिवसेनेला लगावला खोचक टोला

Sambhajiraje: खासदार संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेनं कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली ...

शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव; संभाजीराजेंनंतर आता उदयनराजेंनीही केलं ट्विट - Marathi News | MP Udayan Raje Bhosale has also tweeted praising the winning candidates of BJP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव; संभाजीराजेंनंतर आता उदयनराजेंनीही केलं ट्विट

खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत भाजपाच्या विजयी उमेदवारांचे कौतुक केलं आहे. ...

'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati has responded via Twitter after the Rajya Sabha election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा...'; राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना; संभाजीराजे छत्रपतीचं रायगडावरून सूचक विधान - Marathi News | Rajya Sabha Elections: The history of family divisions is old; Sambhajiraje Chhatrapati statement from Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना; संभाजीराजे छत्रपतीचं रायगडावरून सूचक विधान

शिवाजी महाराजही म्हणाले माझ्या वडिलांवर एवढा दबाव आहे. स्वराज्य स्थापन करत असताना घराण्यात फूट पाडायची हा इतिहास जुना आहे असं त्यांनी म्हटलं.  ...