लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धीच्या कंत्राटदारांचे कोट्यवधींचे चांगभलं, शासनाकडून दंडात्मक कारवाईसह सर्व खटले रद्द - Marathi News | Abolishment of crores of good by Samriddhi contractors, all cases with punitive action by Govt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :समृद्धीच्या कंत्राटदारांचे कोट्यवधींचे चांगभलं, शासनाकडून दंडात्मक कारवाईसह सर्व खटले रद्द

सरकारच्या निर्णयामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतून समृद्धी महामार्ग जात आहे. ...

समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर - Marathi News | Samruddhi Highway will reduce Nanded-Jalana distance by 47 km; The 12-hour journey to Mumbai is also in half | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समृद्धी महामार्गामुळे नांदेड-जालना अंतर ४७ किमीने होणार कमी; मुंबईचा प्रवासही निम्म्यावर

जालना, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे होणार आहे. ...

‘समृद्धी’वर बेफिकिरी ठरतेय घातक; काळजी घ्या, महामार्गावर १७ दिवसांत ५६ वाहनांना अपघात - Marathi News | indifference to samruddhi mahamarg is dangerous be careful 56 accidents on highways in 17 days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘समृद्धी’वर बेफिकिरी ठरतेय घातक; काळजी घ्या, महामार्गावर १७ दिवसांत ५६ वाहनांना अपघात

वाहनचालकांची ही बेफिकिरीच अपघातांना निमंत्रण देणारी ठरते आहे. ...

श्वानांनी रोखला ‘समृद्धी’ महामार्गाचा वेग; गाय, म्हशी, शेळीसह दुचाकीस्वारांचाही बिनधास्त वावर - Marathi News | Dogs stopped the speed of 'Samruddhi mahamarga; Cows, buffaloes, goats and bikers roam freely | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्वानांनी रोखला ‘समृद्धी’ महामार्गाचा वेग; गाय, म्हशी, शेळीसह दुचाकीस्वारांचाही बिनधास्त वावर

वेगावर नियंत्रण मिळविणे जिकिरीचे बनले आहे. यातच वेगात गाडी असताना अचानकपणे प्राणी समोर येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. ...

‘समृद्धी’ महामार्गावर श्वानांचा सुळसुळाट, अपघातांमध्ये वाढ  - Marathi News | dogs roaming on samruddhi mahamarg increase in accidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समृद्धी’ महामार्गावर श्वानांचा सुळसुळाट, अपघातांमध्ये वाढ 

दुचाकीचालकही बिनधास्त; गाई, म्हशी, शेळ्यांसह इतरांचा रस्त्यालगत वावर ...

विदर्भातील मागास जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडा; माजी खासदार विजय दर्डा यांची मागणी - Marathi News | Connect the backward districts of Vidarbha to the Samriddhi Highway; former MP Vijay Darda Demands | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भातील मागास जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडा; माजी खासदार विजय दर्डा यांची मागणी

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा ...

'समृद्धी'वरील वेगाच्या थरारात बचावले ६ जीव; कार चार कोलांट्या घेऊन रस्त्याच्या पलीकडे - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident: 6 lives saved in Samruddhi highway speeding; Car across the road with four jumps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीवर समोरील गाडी गाठण्याच्या प्रयत्नात अतिवेगवान कार चालवणे आले अंगलट

समृद्धी महामार्गावरील लासूर गाव ते पोटूळच्या दरम्यान भरधाव वेगात चारचाकीचे चाक फुटल्यामुळे अपघात घडला. ...

जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल - Marathi News | Eight interchange points, seven major bridges on Jalna to Nanded Samriddhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना ते नांदेड समृद्धी महामार्गावर आठ इंटरचेंज पॉइंट, सात मोठे पूल

भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात : १७९ किलोमीटर लांबीच्या मार्गाला १४ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च ...