लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम - Marathi News | retired reluctant; The problem of filling up the vacancies of teachers continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम

विद्यार्थ्यांचे नुकसान : अर्धेसत्र संपले परंतु शिक्षक मिळाले नाहीत ...

शाळांना मिळणार ९२ सुट्या! ४४ उन्हाळी, २४ सार्वजनिकसह इतर दिवशीही सुटी - Marathi News | Schools will get 92 holidays 44 summer, 24 public including holidays on other days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळांना मिळणार ९२ सुट्या! ४४ उन्हाळी, २४ सार्वजनिकसह इतर दिवशीही सुटी

शाळेला सुटी मिळाली की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ...

जोगेश्वरीत मराठीतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन - Marathi News | Organizing the activity of Education in Marathi Sign of Progress in Jogeshwari mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत मराठीतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन

बाल विकास  विद्या मंदिर, जोगेश्वरी (पूर्व) या शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

२२ जानेवारीला शाळा-कॉलेजेसना सुट्टी, वाईनशॉपही बंद; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Holidays for schools and colleges on January 22, wine shops also closed; Instructions given by the Chief Minister yogi adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२२ जानेवारीला शाळा-कॉलेजेसना सुट्टी, वाईनशॉपही बंद; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

२२ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी ...

नवी मुंबईत शाळाबाह्य असलेली केवळ १० मुले? 'मिशन झीरो ड्रॉपआउट' सर्वेक्षण संशयाच्या घेऱ्यात - Marathi News | In navi mumbai only 10 sttudent children mission zero dropout survey in doubt | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत शाळाबाह्य असलेली केवळ १० मुले? 'मिशन झीरो ड्रॉपआउट' सर्वेक्षण संशयाच्या घेऱ्यात

शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'मिशन झीरो ड्रॉपआउट' योजनेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शहरात केवळ १० विद्यार्थी आढळून आले आहेत. ...

शाळेसाठी पारसिक टेकडीचे खोदकाम; पर्यावरणप्रेमी नाराज, मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | excavation of parsik hill for school environmentalists upset letter to cm | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळेसाठी पारसिक टेकडीचे खोदकाम; पर्यावरणप्रेमी नाराज, मुख्यमंत्र्यांना पत्र

प्लॉट टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि यंत्रांनी टेकडीचे काही भाग कापण्यास सुरुवात केली आहे. ...

शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू - Marathi News | Cm Eknath Shinde has directed the administration to construct a bridge in Peth taluka of Nashik district for students to cross the river to school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू

मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधत स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या. ...

१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार - Marathi News | Ahead of 10th practice exams; Teachers' strike, fed up with forced registration for 'Pariksha Pe Charcha' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार

एकदम इतकी अशैक्षणिक कामे आल्याने शिक्षकांना वर्गाला दांडी मारावी लागते आहे. ...