शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

महाराष्ट्र : शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा

महाराष्ट्र : सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत

महाराष्ट्र : महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन! काँग्रेसला धक्का, उद्धवसेनेला फटका तर पवारांचा करिश्मा रोखला

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट

पुणे : Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

पुणे : Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: जुन्नरला इतिहास घडला! अपक्ष उमेदवाराने मैदान मारले, सोनवणे विजयी, शेरकरांचा पराभव

पुणे : Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव

पुणे : Ambegaon Vidhan Sabha Election Result 2024 Live: आंबेगावात निसटता विजय; दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी, देवदत्त निकम पराभूत

पिंपरी -चिंचवड : Pimpri Vidhan Sabha Election Result 2024 Live: पिंपरीतून अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंची हॅट्ट्रिक! सुलक्षणा शिलवंत पराभूत