शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

मुंबई : “...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे

महाराष्ट्र : तुमच्याशिवाय अडलं नाही; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : ...तर आपल्याला 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागतोय; अजित पवारांना पुन्हा धक्का?

महाराष्ट्र : शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? पवारांचा मोदींना सवाल

महाराष्ट्र : तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; नाव न घेता सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय

राष्ट्रीय : शरद पवारांनी Z प्लस सुरक्षा नाकारली, परंतु VIP नेते असं करू शकतात का?, जाणून घ्या नियम

राष्ट्रीय : केंद्राची झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारली; म्हणाले, कुठला धोका आहे ते मी...

पुणे : इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...