शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचा मोर्चा मविआ नेत्यांकडे

महाराष्ट्र : शरद पवार अजितदादांना देणार धक्का! जयंत पाटलांनी दादांच्या आमदाराची घेतली भेट, बंद दाराआड चर्चा

मुंबई : भरपावसात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

महाराष्ट्र : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार तीनच चेहरे आश्वासक; हे सरकार उलथवणे कर्तव्य”

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंनी शरद पवारांना जाब विचारावा, फडणवीसांमुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला”

मुंबई : Devendra Fadnavis News माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा

राजकारण : अजितदादांच्या समोर त्यांचे आमदार शरद पवारांकडे निघाले. | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

महाराष्ट्र : आधी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा अन् आता काँग्रेस नेत्यांसोबत खलबतं; शरद पवार आखतायत विधानसभेसाठी खास 'प्लॅन'

ठाणे : Thane: शरद पवार गटातील ८ माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते अजित पवार गटात, जितेंद्र आव्हाडांना धक्का