शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

सांगली : मी केलं तर ती चूक आणि इतरांनी केलं तर ते बरोबर; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : Baramati Vidhan Sabha: चूक काय झाली, याचा विचार करून...; शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं

महाराष्ट्र : तात्यासाहेबांचे घर फोडले? मी तेव्हा १४ वर्षांचा अन् दादा १८; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर

महाराष्ट्र : एकाच मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाने उतरवले उमेदवार; मैत्रीपूर्ण लढत होणार?

पुणे : 'निवडणूक जनतेने हातात घेतलीये, त्यामुळे समोर कुणीही येऊ देत' बापू पठारेंनी भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र : विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्र : शरद पवारांनी शेवटच्या दिवशी बदलला उमेदवार! मोहोळमध्ये 'तुतारी'वर कोण लढणार?

सोलापूर : मोठी बातमी: शरद पवार 'या' मतदारसंघात उमेदवार बदलणार?; जिल्हाध्यक्षांच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र : अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर

सोलापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म