लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

Solapur: मोठ्यांनो कुठेही टाकू नका कचरा, विद्यार्थी दाखवतील तुमच्या चुका - Marathi News | Solapur: Seniors don't litter anywhere, students will point out your mistakes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठ्यांनो कुठेही टाकू नका कचरा, विद्यार्थी दाखवतील तुमच्या चुका

Solapur: मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर स्वच्छता मॉनिटर उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आता सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...

पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचे परदेशी पाहुण्यांकडून कौतुक - Marathi News | Garbage management in Pune appreciated by foreign visitors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचे परदेशी पाहुण्यांकडून कौतुक

कचरा प्रकल्पातून सेंद्रिय खतनिर्मिती करून हे खत माफक दरात शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येते ...

रस्त्यावर थुंकणे, कचरा जाळणाऱ्या ५९ हजार नागरिकांवर कारवाई; तरीही शहर बेशिस्तच! - Marathi News | Aurangabad Municipal Corporation's 'Nagri Mitra' team action against 59 thousand citizens; Still the city is unruly! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेच्या ‘नागरी मित्र’ पथकाची ५९ हजार नागरिकांवर कारवाई; तरीही शहर बेशिस्तच!

महापालिकेच्या ‘नागरी मित्र’ पथकाने वसूल केला तब्बल ४ कोटींचा दंड, स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही. ...

केंद्रातील मोदी सरकारने रद्दी विकून कमावले एवढे कोटी, आकडा वाचून विस्फारतील डोळे - Marathi News | The Modi government at the center has earned so many crores by selling junk, eyes will widen after reading the figure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील मोदी सरकारने रद्दी विकून कमावले एवढे कोटी, आकडा वाचून विस्फारतील डोळे

Central Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेत केंद्र सरकारने गेल्या ३ आठवड्यांमध्ये सरकारी कार्यालयातील रद्दी, फाईल्स, ई कचरा आणि फर्निचर विकून तब्बल २५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात शेगाव पालिकेचा जिल्ह्यात डंका!, खामगाव नगर पालिका दुसऱ्या स्थानी - Marathi News | In the cleanliness survey Shegaon Municipality ranked second in the district Khamgaon Municipality ranked second | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ सर्वेक्षणात शेगाव पालिकेचा जिल्ह्यात डंका!, खामगाव नगर पालिका दुसऱ्या स्थानी

केंद्र शासनाच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ अंतर्गत देशातील कचरा मुक्त शहराची रेटींग जाहीर केली आहे. ...

Swachh Survekshan 2022: लोणावळा शहर ठरलं देशातील सर्वांत स्वच्छ शहर - Marathi News | Swachh Survekshan 2022 Lonavala city became the cleanest city in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Survekshan 2022: लोणावळा शहर ठरलं देशातील सर्वांत स्वच्छ शहर

लोणावळा शहर सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित... ...

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ - Marathi News | Cleanliness campaign of Mr. Members in Panvel, hospital fans, walls, trays clean | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम, रुग्णालयातील पंखे, भींती,लाद्या स्वच्छ

उपजिल्हा रुग्णालयातील पंखे,भींती,लाद्या स्वतःच्या हाताने केले स्वच्छ ...

स्वच्छतेत नवी मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप; राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसरा  - Marathi News | navi Mumbai jumps to third place in cleanliness maharashtra is third in the list of states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वच्छतेत नवी मुंबईची तिसऱ्या स्थानी झेप; राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसरा 

मध्य प्रदेशातील इंदूरने यावर्षी सलग सहाव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहर होण्याचा मान पटकावला. ...