लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी

Traffic, Latest Marathi News

गडकरींनी केलेले रस्तेही पुरे पडणार नाहीत! दिवसाला १० हजार कार विकताहेत कंपन्या; भविष्यात तर... - Marathi News | Car Sale: Even the roads made by Nitin Gadkari will not be enough! Companies sell 10,000 cars a day; In the future it will increase by 50 percent | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :गडकरींनी केलेले रस्तेही पुरे पडणार नाहीत! दिवसाला १० हजार कार विकताहेत कंपन्या; भविष्यात तर...

गेल्या सहा महिन्यांपासून कारच्या विक्रीने दर महिन्याला तीन लाखांचा आकडा पार केला आहे. हा सहा महिन्यांचा आकडा मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियासारख्या देशांच्या वर्षाच्या विक्रीएवढा आहे. ...

Traffic: तरुण-तरुणींनो, सावधान! ...तर पंचविशीपर्यंत तुम्हाला नो लायसन्स - Marathi News | Traffic: Youths, beware! ...so no license for you till twenty five | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुण-तरुणींनो, सावधान! ...तर पंचविशीपर्यंत तुम्हाला नो लायसन्स

Traffic Rule: राज्याच्या परिवहन आयुक्तांनी एक आदेश काढून १८ वर्षांखालील मुलेमुली दुचाकी गाडी चालवत असल्याचे आढळल्यास २५ हजार रुपये दंड तर कराच शिवाय ते २५ वर्षाचे होईपर्यंत वाहन परवानाच देऊ नका, असे आरटीओ कार्यालयांना बजावले आहे. ...

वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | Accident of two trailers on Vashi Khadi Bridge, in Navi Mumbai; Traffic jam till Mankhurd, inconvenience to passengers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी खाडीपुलावर दोन ट्रेलरचा अपघात; मानखुर्दपर्यंत चक्काजाम, प्रवाशांची गैरसोय 

पावसामुळे खाडीपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे व ब्रेक न लागल्याने दोन ट्रेलरचा अपघात झाला. ...

महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा - Marathi News | Install meters on rickshaws within a month or face action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात रिक्षाला मीटर बसवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय; महापालिका वाहतूक विभागाला सर्वतोपरी सहकार्य करणार ...

Traffic: एकाच बाईकवर स्वार होत सहा जण करत होते जीवघेणे स्टंट, पोलिसांनी पकडलं आणि... - Marathi News | Traffic: Six people riding a single bike were doing a deadly stunt, the police caught and... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :एकाच बाईकवर स्वार होत सहा जण करत होते जीवघेणे स्टंट, पोलिसांनी पकडलं आणि...

Stunt on Bike: सध्याच्या काळाता तरुण  रस्त्यावरून दुचाकी चालवताना जीवघेणे स्टंट करताना सर्रास दिसतात. असे स्टंट करणारे व्हिडीओ पाहिल्यावर पोलीस अशा स्टंटबाजांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात. ...

Video: कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या ४४५ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर - Marathi News | noice of the bullet silent; Parbhani police moved bulldozer on 445 bullet silencers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या ४४५ सायलेन्सरवर फिरविला बुलडोझर

परभणी शहर वाहतूक शाखेची मोहीम; तब्बल १३ लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील काही भागांत वाहतूक कोंडी​​​​​​​ - Marathi News | Traffic jam in Pimpri-Chinchwad city area due to Chief Minister Eknath Shinde's visit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील काही भागांत वाहतूक कोंडी​​​​​​​

वाहतूक विभागाचे कर्मचारी मुख्यमंत्री दौरा बंदोबस्तावर असल्याने मनुष्यबळाची कमतरता... ...

बाईकचं मायलेज वाढविण्याची सर्वात सोपी पद्धत, आठवडाभरात दिसू लागेल रिझल्ट! - Marathi News | The easiest way to increase bike mileage results will be visible within a week how to get good mileage | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बाईकचं मायलेज वाढविण्याची सर्वात सोपी पद्धत, आठवडाभरात दिसू लागेल रिझल्ट!

बाईक मालकांच्या नेहमी मायलेजसंदर्भात तक्रारी येत असतात. त्यांची तक्रार आता दूर होणार आहे. ...