लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
"तुमचा अहंकार बाजूला ठेवा अन्..."; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिदेंना चॅलेंज - Marathi News | Put your ego aside and…; Aditya Thackeray's challenge to Chief Minister Shide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमचा अहंकार बाजूला ठेवा अन्..."; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिदेंना चॅलेंज

आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही वरळीतील एका पुलावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता ...

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं?  - Marathi News | When did MP Shrikant Shinde know that Eknath Shinde went to Surat with MLAs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.  ...

“सभेत ५०० जण नाही, स्वतःला युवराज समजाच, पण...”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार - Marathi News | shiv sena shinde group shambhuraj desai replied aaditya thackeray over criticism on cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सभेत ५०० जण नाही, स्वतःला युवराज समजाच, पण...”; शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाची परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

“उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे, भ्रष्टाचारी कोण ते सर्व जनतेला कळू द्या”: रामदास कदम - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam slams uddhav thackeray and aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे, भ्रष्टाचारी कोण ते सर्व जनतेला कळू द्या”: रामदास कदम

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam Vs Uddhav Thackeray: माझे मंत्रिपद काढले. मिठाई देण्यात कमी पडलो. अन्यथा मंत्री असतो, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. ...

“२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे, महाराष्ट्र हाच धर्म मानून एकत्र यायला हवे”: आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray criticized bjp and ncp ajit pawar group in jalgaon rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे, महाराष्ट्र हाच धर्म मानून एकत्र यायला हवे”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News: राम मंदिर झाल्यावर रामराज्य यायला पाहिजे होते. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करून रामराज्य येणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ...

"त्यांचं हिंदूत्व घर पेटविणारं, आमचं हिंदुत्व चुली पेटविणारं"; आदित्य ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र - Marathi News | "Their Hinduism is the house-burner, our Hinduism is the hearth-burner"; Aditya Thackeray's criticism of BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"त्यांचं हिंदूत्व घर पेटविणारं, आमचं हिंदुत्व चुली पेटविणारं"; आदित्य ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

खरच राज्यातील महिला सुरक्षित राहतील का? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ...

BJP आमदाराच्या गोळीबारानंतर आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची यादीच काढली, म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde over Ulhasnagar firing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BJP आमदाराच्या गोळीबारानंतर आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची यादीच काढली, म्हणाले...

गेल्या २ वर्षात बनावट आणि खोट्या व्हॉट्सअप मेसेजमुळे अनेक ठिकाणी दंगली उसळल्या असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. ...

'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार - Marathi News | Shiv Sena's Rahul Kanal and Amey Ghole targeted Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बंगल्याचे CCTV फुटेज काढा, कॉल रेकॉर्ड उघड करा; राऊतांच्या आरोपावर पलटवार

आम्ही उद्या आरटीआय टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळात खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार आहोत असा इशाराही अमेय घोले यांनी दिला.  ...