हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
मंगळवार १९ नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
वीज प्रश्नाचे अभ्यासक प्रताप होगाडे यांचे निधन
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप
LIVE BLOG
विधानसभेचं 'महा'भारत
लोकमत POLL
शिंदेसेना Vs. ठाकरेसेना
पवार vs. पवार
फडणवीस फ्रंटफूटवर
रोखठोक राज ठाकरे
मोदींचे टार्गेट काँग्रेस
शरद पवार
उद्धव ठाकरे
Marathi News
टॉपिक
आधार कार्ड
All
News
Photos
Videos
आधार कार्ड
FOLLOW
Adhar card, Latest Marathi News
राष्ट्रीय :
...तर तुम्हाला बँक, मोबाईल कंपन्यांना 'आधार' द्यावंच लागणार; जेटलींचे संकेत
आधारबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला सरकार वळसा घालण्याच्या तयारीत ...
बुलढाणा :
आधारकेंद्रच निराधार; जिल्ह्यातील ५० टक्के शासकीय आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद
आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे. ...
राष्ट्रीय :
आता आधारसाठी ऑफलाइन व्हेरिफिकेशन, डेटा सुरक्षेची चिंता होणार दूर
खासगीपणा आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ...
नवी मुंबई :
‘आधार’सक्ती विद्यार्थ्यांची पाठ सोडेना
बँक व शैक्षणिक कामासाठी आधार कार्डची सक्ती करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र ‘आधार’सक्ती काही विद्यार्थ्यांची पाठ सोडणार नसल्याचे दिसून येत आहे. ...
व्यापार :
टेलिकॉम कंपन्यांना १५ दिवसांची मुदत, पर्यायी योजना देण्याचे आदेश
‘आधार’मधून बाहेर पडून पर्यायी योजना सादर करण्याचे आदेश ...
राष्ट्रीय :
आधारशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडणार; कंपन्यांना नवा कायदा हवा
बेंगळुरु : आधार क्रमांकाच्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असला तरीही खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाड्याने बाईक देणाऱ्या कंपन्या, कर्ज पुरविणाऱ्या कंपन्यांची ग्राहकाच्या व्हेरिफिकेशन ...
राष्ट्रीय :
५0 टक्के लोकांनीच केला आधार क्रमांक पॅनला लिंक! आता करणे अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्राप्तिकर विवरणासाठी दिलेल्या निकालामुळे पॅन क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे (लिंक करणे) बंधनकारक बनले आहे. मात्र आतापर्यंत ५0 टक्के लोकांनी आधार व पॅन लिंक केले नसल्याचे आढळून आले आहे. ...
राष्ट्रीय :
Aadhar Verdict : 'असं' करा आधार 'डिलिंक', सुरक्षित ठेवा आपला डेटा!
टेलिकॉम कंपन्या, बँका, म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स पॉलिसींशी जोडलेलं आधार कार्ड आता आपण 'डिलिंक' करू शकतो. ...
Previous Page
Next Page