शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

गोवा : अधिकमासामुळे शुभमंगलही लांबले; जानेवारी ते एप्रिल २०२४ कालावधीत विवाहाचे २७ मुहूर्त

सोलापूर : अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

फिल्मी : जावईबापू जिंदाबाद! सासरच्या मंडळींचा थाटच न्यारा; प्रविण तरडेंना मिळालं अधिकाचं वाण

भक्ती : Tukaram Gatha: तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला माहीत आहेच; पण त्यामागचे एक सत्य माहीत आहे का?

भक्ती : Shravan 2023: १५ ऑगस्ट रोजी किंवा निज श्रावण मासात घरात आवर्जून करा सत्यनारायण पूजा; वास्तूची होईल भरभराट!

भक्ती : Adhik Maas 2023: आज अधिक मासातला शेवटचा सोमवार, शिवरात्री आणि चार अद्भुत संयोग; नक्की करा 'हे' उपाय!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-३'

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे चार दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे पाच दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

भक्ती : Adhik Maas Ekadashi 2023: अधिक मासात विष्णुप्रिय एकादशीला आवर्जून करा 'या' चार गोष्टी;होईल महालक्ष्मीची कृपादृष्टी