शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात नदी किंवा संगमात स्नान करावे;शक्य नसेल तर प्रत्यक्ष दर्शन तरी घ्यावे, कारण... 

भक्ती : Adhik Mass 2023: नेहमीचे पाठ असलेले 'हे' पाच विष्णू श्लोक तुम्हाला अधिक मासाचे देतील भरघोस लाभ!

भक्ती : Adhik Maas 2023: तुमची भक्ती आणि देवावरील श्रद्धा अढळ असेल तर अधिक मासात विष्णू तुमच्याही भेटीला नक्की येतील!

भक्ती : अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

भक्ती : Adhik Maas 2023: भक्त कुब्जावर कृष्ण कृपा झाली तशी आपल्यावरही व्हावी, म्हणून 'अशी' करावी कृष्णभक्ती!

भक्ती : Adhik Maas 2023: देवपूजा असो नाहीतर नैवेद्य, त्यात साजूक तुपाचा वापर करणे आरोग्यासाठी हितकारक का ठरते? वाचा!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णूपूजेत घंटेचीही नित्यनेमाने करा पूजा; घरात येईल सकारात्मक ऊर्जा!

भक्ती : १०० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ संयोग: ७ राशींना वरदान काळ; अपार धनलाभ, ५ ग्रहांची विशेष कृपा!

सखी : अधिक मास स्पेशल: जावई जेवणाचा बेत? करा ३ सोपे मेन्यू; लेक जावई होतील खुश

भक्ती : Adhik Maas 2023 अधिक मासातल्या एखाद्या गुरुवारी दारावर स्वस्तिक काढा; अपार लाभ मिळवा!