शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : Adhik Maas 2023: इच्छित मनोकामना पूर्तीसाठी २१ दिवस २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि प्रभाव बघा!

भक्ती : ६७ दिवस महालक्ष्मी योग: ५ राशींना राजयोग वरदान, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; लक्ष्मीकृपा शुभ करेल!

भक्ती : Adhik Maas 2023: पूजेसाठी सप्तनद्यांचे पवित्र जल नाही? चक्क 'हा' एक सोपा उपाय करा आणि शास्त्रशुद्ध पूजेचे पुण्य मिळवा

भक्ती : अधिक मास: ‘या’ ७ मूलांकांना शुभ-लाभ, सुख-समृद्धी; अपार धनलाभ योग, भरभराट अन् भाग्योदय काळ!

भक्ती : Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!

छत्रपती संभाजीनगर : अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री

भक्ती : Tarot Card: जुलै महिन्याची सांगता कशी होणार हे ठरेल तुमच्या तीनपैकी एक कार्ड सिलेक्शनवर!

भक्ती : अधिक मास: नक्षत्र गोचराने शनी-राहु अशुभ योग, ५ राशींना संमिश्र काळ; ४ महिन्यांनी अच्छे दिन!

भक्ती : अधिक मास: सकाळी उठल्यावर ‘या’ ५ गोष्टी करा, लक्ष्मी कृपा करेल; मालामाल अन् चिंतामुक्त व्हाल

भक्ती : Adhik Maas 2023: देवाला कोणते गंध लावणे उचित ठरते? त्याची शुद्धता कशी तपासावी ते जाणून घ्या!