शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अधिक महिना

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 

Read more

भक्ती : अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा

भक्ती : अधिक मास: ६ राशींना राजयोग, लक्ष्मी-नारायणाची कृपा; अपार धनलाभ, लाभेल समृद्धी, सुख, समाधान!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम ऐकणे होत नाही? मग चार ओळींचा श्लोक तरी रोज म्हणा!

भक्ती : Adhik Maas Puja 2023: देवपूजेसाठी फुलं निवडताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळा आणि दिलेल्या चुका टाळा!

भक्ती : अधिक मास: तुळशीचे एक रोप लावा, धन-धान्य, सुख-समृद्धी मिळवा; श्रीविष्णू-लक्ष्मी शुभ करतील! 

भक्ती : अधिक मास: शुक्र-शनीचा खप्पर योग, ५ राशींना प्रतिकूल; राहावे अखंड सतर्क, ३० दिवस महत्त्वाचे!

भक्ती : अधिक मास: अपेक्षित यश, धनप्राप्ती हवी? ‘असे’ करा श्रीविष्णूंना प्रसन्न; पाहा, प्रभावी उपाय

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर आरंभ करा महर्षी नारदांनी रचलेल्या स्तोत्राचा!

भक्ती : Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा 

भक्ती : अधिक मास: ‘हा’ मंत्र म्हणा, अपार गुरुबळ मिळवा; ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ विश्वास ठेवा