लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण! - Marathi News | Shock to Bharat Gogawale; Aditi Tatkare as Guardian Minister of Raigad? The flag will be hoisted by them! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोगावलेंना धक्का; तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे या ध्वजारोहण करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ...

"अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आणणार" - Marathi News | We will bring a proposal to give orphans the benefit of Niradhar Yojana says aditi tatkare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आणणार"

मंत्री आदिती तटकरे : महिला व बालविकासच्या राखीव निधीचा आढावा घेणार. ...

उल्लेखनीय कामकाजामुळे ठाणे जिल्हा महिला, बालविकासला राज्यस्तरीय ‘बालस्नेही पुरस्कार’ - Marathi News | thane district women child development awarded state level 'Balsnehi Award' for Remarkable Work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्लेखनीय कामकाजामुळे ठाणे जिल्हा महिला, बालविकासला राज्यस्तरीय ‘बालस्नेही पुरस्कार’

‘बालस्नेही पुरस्कार’पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. ...

दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता - Marathi News | Approval to set up a arecanut research center at Diveagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. ...

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | Good news for Anganwadi helpers in the state, Chief Minister Eknath Shinde's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.  ...

जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद : पालकमंत्री उदय सामंत - Marathi News | The work of women in the district is commendable: Parent Minister Uday Samant | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील महिलांचे सर्वच क्षेत्रातील काम कौतुकास्पद : पालकमंत्री उदय सामंत

मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 18 नवदुर्गांचा सन्मान  ...

"स्वत: महिला आणि नाव 'अदिती' असल्याने...", प्राजक्ता माळीला अदिती तटकरेंचं कौतुक, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | prajakta mali shared special post for women and child development minister aditi tatkare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वत: महिला आणि नाव 'अदिती' असल्याने...", प्राजक्ता माळीला अदिती तटकरेंचं कौतुक, शेअर केली खास पोस्ट

"काल आम्ही खूप मज्जा केली", प्राजक्ता माळीने अदिती तटकरेंंबद्दल केलेली पोस्ट चर्चेत ...

जो दिवसाचा रंग, त्या रंगाचा पोषक आहार! मंत्री अदिती तटकरे यांची अभिनव संकल्पना - Marathi News | The color of the day, the nutrients of that color! An innovative concept by Minister Aditi Tatkare to school childrens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जो दिवसाचा रंग, त्या रंगाचा पोषक आहार! मंत्री अदिती तटकरे यांची अभिनव संकल्पना

पहिल्या दिवशी नारिंगी रंग होता. त्या दिवशी गाजर, संत्री यांचा समावेश आहारात करण्यात आला. ...