लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; अलिबागच्या सरकारी महाविद्यालयाला अंतिम मान्यता, पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती - Marathi News | Final approval to Alibag Government College, information from Guardian Minister Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा; अलिबागच्या सरकारी महाविद्यालयाला अंतिम मान्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मान्यता दिली आहे. ...

NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती - Marathi News | Government land for NDRF base camp, information from Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :NDRF च्या बेस कॅम्पसाठी सरकारी जमीन, आदिती तटकरेंची माहिती

Aditi Tatkare : रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. ...

एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश - Marathi News | Call two SDRF teams immediately; Directed by NCP MLA Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश

गावातील रस्त्याच्यामध्येच दरड काेसळल्याने सुमारे 100 नागरिक गावात अडकून पडले असल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. ...

Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत” - Marathi News | Maharashtra Rain, Ratnagiri Flood: NCP Target BJP Chandrakant Patil over criticism on Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Flood: “तुमचे मंत्री बोटीत फिरत होते अन् आमचे मंत्री डायरेक्ट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डवर उतरलेत”

Raigad Flood: 'राज्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. ...

प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा; विरोध करणाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी ओढले कान    - Marathi News | Develop tourism through pre wedding shoots The Deputy Chief Minister said in raigad historical places | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा; विरोध करणाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी ओढले कान   

प्री-वेडिंग शूटसाठी आलेले जोडपे हनिमून साजरे करण्यासह लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यासाठी रायगडात आले पाहिजेत. यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल, अजित पवार यांचं वक्तव्य ...

"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार - Marathi News | The "Decade of Maharashtra" program will discuss the challenges facing the industrial sector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार

Decade of Maharashtra : कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो. ...

Maharashtra Day 2021: पालकमंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न - Marathi News | Maharashtra Day 2021: Guardian Minister Aditi Tatkare hoisted the flag at the Collector's Office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Day 2021: पालकमंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

Maharashtra Day 2021: पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या रायगडवासियांना शुभेच्छा दिल्या व  कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. ...

Coronavirus: म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ४० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय होणार - Marathi News | Coronavirus: Mhasla Rural Hospital will have 40 bedded oxygen covid hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ४० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय होणार

आदिती तटकरेंकडून रुग्णालयाची पाहणी ...