शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य एल १

Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे.

Read more

राष्ट्रीय : ‘आदित्य’ने टिपली सूर्यावर उठलेली भीषण साैर वादळे, ‘इस्राे’ने दिली माहिती

राष्ट्रीय : Aditya L1 वर इस्रोची मोठी अपडेट, १३२ दिवसांनंतर उघडले 'हे' उपकरण; मिळणार महत्त्वाची माहिती

संपादकीय : सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर अंतरावरून 'आदित्य'चे काम सुरू

राष्ट्रीय : आदित्य सूर्याला म्हणाला, हॅलो...; वेग बदलल्यामुळे आदित्य एल१ गाठू शकला योग्य ठिकाण

राष्ट्रीय : इस्रोच्या सूर्य मोहिमेने रचला विक्रम; PM मोदींनी शास्त्रज्ञांचे केले कौतुक, काय म्हणाले? पाहा

राष्ट्रीय : कौतुकास्पद! इस्रोचं आदित्य-एल१ निश्चितस्थळी पोहचलं; आता भारत सूर्याचा अभ्यास करणार

राष्ट्रीय : २०२३नं भारताला दिल्या अनेक खास आठवणी; अवकाशाला गवसणी घालत संरक्षणक्षेत्रातही घेतली तेजस्वी भरारी

राष्ट्रीय : आदित्य-एल१ यान ६ जानेवारीला पोहोचणार निर्धारित स्थानी; पुढील ५ वर्षे तेथेच राहणार

पुणे : आयुकाने विकसित केलेल्या दुर्बिणीने टिपली सुर्याची पहिली छबी

राष्ट्रीय : ‘आदित्य एल१’चा प्रवास अंतिम टप्प्यात, इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली माहिती