शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य एल १

Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे.

Read more

राष्ट्रीय : 'आदित्य-L1 सूर्याच्या जवळ पोहोचलं; भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल इस्रोने दिली मोठी अपडेट

राष्ट्रीय : पुन्हा एकदा ISRO चा धमाका, Aditya-L1 नं पाठवली गुड न्‍यूज; संपूर्ण जग अवाक!

राष्ट्रीय : चंद्र आणि सूर्यानंतर कुठे? इस्रो प्रमुखांनी सांगितला पुढचा प्लॅन; सूर्यमालेची रहस्यं उलगडणार!

राष्ट्रीय : इस्रोचा आदित्य L1 पॉईंटच्या दिशेने निघाला, सौर महामार्गावर प्रवास सुरू ; वाचा सविस्तर

संपादकीय : Aditya L1: सूर्याची रहस्ये शोधण्याच्या प्रवासात ‘आदित्य’ला काय सापडेल?

राष्ट्रीय : आदित्य-एल१ची चौथ्यांदा कक्षा बदलली; भारताचे सूर्य मिशन पृथ्वीपासून १.२१ लाख किमी अंतरावर

राष्ट्रीय : Aditya L1 साठी १५ सप्टेंबरचा दिवस ठरणार महत्त्वाचा, असं काय घडणार? जाणून घ्या

राष्ट्रीय : सूर्याच्या दिशेने पुढचे पाऊल! ४ दिवसांनी आदित्य एल-१ कुठे पोहोचले? इस्रोची महत्त्वाची अपडेट

व्यापार : या कंपनीनं Aditya L1 साठी केला मेटलचा पुरवठा, आता शेअरनं रॉकेट स्पीड घेतला; देतोय बम्पर परतावा! 

राष्ट्रीय : कुणी इंजिन तयार केले, कुणी साधने दिली; आदित्य L1 मिशनमध्ये 'या' सरकारी कंपन्यांनी ताकद दाखवली