शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य एल १

Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे.

Read more

व्यापार : चीनला नाही जमले, भारत करुन दाखवेल! अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळेल; आदित्य एल-१ चे किती होते बजेट?

राष्ट्रीय : Aditya L1: ISRO ची हनुमान उडी, आदित्य एल-१ सूर्याच्या दिशेने झेपावले, श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण 

राष्ट्रीय : अशी कोणतीही वस्तू नाही, जी सूर्याला झेलू शकेल; आदित्य एल १ थोड्याच वेळात झेपावणार

भक्ती : अभिजित मुहुर्तावर सूर्याकडे झेप; चंद्रयान-३ प्रमाणे आदित्य L1 ची ‘हनुमान उडी’ अभूतपूर्व ठरेल?

राष्ट्रीय : एक जरी चूक झाली, सूर्य आदित्य एल-१ ला जाळून नष्ट करणार; सूर्य मोहिमेचे काऊंटडाऊन सुरू