शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य पांचोली

आदित्य पांचोलीने दयावान, यस बॉस, आँखे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कंगना रणौतसोबतचे त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.

Read more

आदित्य पांचोलीने दयावान, यस बॉस, आँखे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कंगना रणौतसोबतचे त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते.

फिल्मी : सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता...

फिल्मी : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार

फिल्मी : त्या दोघांचं अफेयर..., कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : आदित्य पांचोलीनं लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला ? झरीना वहाबनं सांगितलं ३६ वर्षांपूर्वीचा किस्सा

फिल्मी : जिया खानच्या आत्महत्येनंतर सूरज पांचोली रिलेशनशिपमध्ये, म्हणाला, 'सात वर्षांपासून आम्ही...'

क्राइम : बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेता आदित्य पांचोलीची उच्च न्यायालयात धाव

क्राइम : आदित्य पंचोलीविरोधात तक्रार, बायोपिक ‘हवा सिंग’वरून झाला वाद, मुलाच्या भूमिकेसाठी दबाव

फिल्मी : Aditya Pancholi: अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा वादात; शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल

फिल्मी : 20 वर्षे लहान कंगना राणौतसोबत आदित्य पंचोली होता लिव्हइनमध्ये, अभिनेत्रीने केला होता मारहाणीचा आरोप

फिल्मी : तू कधीही हिरोईन बनू शकणार नाही...!  ‘या’ अभिनेत्रीनं खोटा ठरवला ‘शो मॅन’चा दावा