लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा - Marathi News | Problem in distribution of kit to junior advocate in court by lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत. ...

कोरोनाचे कारण सांगून हॉस्पिटलने प्रवेश नाकारला; हार्ट अटॅक आलेल्या वकिलाचा मृत्यू - Marathi News | The hospital refused admission, to give Corona's cause; Heart attack lawyer died in vashi pda | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनाचे कारण सांगून हॉस्पिटलने प्रवेश नाकारला; हार्ट अटॅक आलेल्या वकिलाचा मृत्यू

प्रथम पत्नी आणि मुलाने तातडीने नजीकच्या महापालिका रुग्णालयात नेले असता तेथे देखील गेटवरील सिक्युरिटी गार्डने गेट खोलण्यास मनाई केली. ...

पुण्यातील तीन कंपन्यांना कर्मचारी कपात केल्याने वकिलांकडून नोटीस  - Marathi News | Notice from lawyer for three Pune company for employees removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तीन कंपन्यांना कर्मचारी कपात केल्याने वकिलांकडून नोटीस 

कोणतेही कारण न देता कर्मचारी कपात केल्यामुळे दोन वकिलांनी संबंधीत कंपन्यांना नोटीस कंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे अशी नोटिसद्वारे मागणी ...

कोविद - १९ ची मोफत चाचणी आर्थिक दुर्बल घटकांसाठीच! - Marathi News | Free test of covid-19 only for financially weak factors ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोविद - १९ ची मोफत चाचणी आर्थिक दुर्बल घटकांसाठीच!

सर्वोच्च न्यायालयाने दि . ८ एप्रिल २०२० रोजी कोवेद- १९  ची चाचणी , सर्व भारतीय नागरिकांसाठी मोफत करावी असा अंतरिम आदेश दिला होता . ...

लॉकडाऊनमुळे नागपुरातील अनेक वकील आर्थिक अडचणीत : कमाई बंद झाली - Marathi News | Due to the lockdown, many lawyers in Nagpur are facing financial difficulties: earnings have been stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमुळे नागपुरातील अनेक वकील आर्थिक अडचणीत : कमाई बंद झाली

दैनंदिन कमाईवर अवलंबून असणारे अनेक वकील लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांची कमाई पूर्णपणे बंद झाली आहे. परिणामी, कुटुंबाच्या पालनपोषणाचा व अन्य खर्च भागविण्याचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. ...

Corona virus : 'कोरोना'ची चाचणी न्यायालयाने सर्वांसाठी केली मोफत.. - Marathi News | Corona virus : Corona test is free for all citizen by court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : 'कोरोना'ची चाचणी न्यायालयाने सर्वांसाठी केली मोफत..

कोविद-१९ च्या संकटाशी न्यायपालिका कशी झगडते आहे? ...

Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू  - Marathi News | Corona virus : Court work is Proceedings via video conference in Corona lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु ...

सरकारने मोफत कोरोना टेस्टची व्यवस्था करावी,  सर्वोच्च न्यायालयाची सूचना; आता लागतात एवढे पैसे - Marathi News | SC asks center government for free corona virus test sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने मोफत कोरोना टेस्टची व्यवस्था करावी,  सर्वोच्च न्यायालयाची सूचना; आता लागतात एवढे पैसे

कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या तपासणीची फीस फार अधिक आहे. त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अॅव्होकेट शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ...