एक्यूट कोरोनरी सिंड्रोम (ACS): चमकी तापात हृदयात रक्तप्रवाहाचा अडथळा आल्यानंतर छाती जड झाल्यासारखी वाटते, हा ताप आल्यानंतर वांती, घाम फुटणे, श्वास घेण्यात अडथळा येण्यासारखी लक्षणं आढळून येतात. तसेच अंगदुखीही जाणवते. दुसरीकडे मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांना कधी कधी अंगदुखीही जाणवत नाही. अशी लक्षण आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे.