शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Vistara च्या विलीनीकरणानंतर Air India च्या ताफ्यात वाढ, दर आठवड्याला 8500+ उड्डाणे

व्यापार : काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

राष्ट्रीय : Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही

व्यापार : १७ वर्षात भारतातील ५ पूर्ण सेवा विमान कंपन्यांनी गाशा गुंडाळला! एअर इंडिया एकमेव राहिली

व्यापार : एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

व्यापार : एअर इंडियाचा नवीन नियम वादात; संघटनेकडून तीव्र विरोध, मंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी

राष्ट्रीय : तुम्ही ठोस कारवाई का केली नाही?; १०० हून अधिक विमानांना धमक्या मिळाल्यानंतर भडकले केंद्र सरकार

राष्ट्रीय : विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला प्लॅन

आंतरराष्ट्रीय : मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

राष्ट्रीय : भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क