शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : एअर इंडियाची बंपर ऑफर! १४७० रुपयांत विमान प्रवास, स्वस्तात दुबई-युरोपला जाण्याची संधी

मुंबई : जुलैमध्ये सव्वा कोटी प्रवासी विमानाने ‘भुर्रर्र..’; २५ टक्के प्रवासी वाढ, इंडिगो ठरले अव्वल

व्यापार : टाटांकडून नवा लोगो, नवं उड्डाण; लय भारी बनलंय एअर इंडियाचं विमान

मुंबई : एअर इंडिया, इंडिगोच्या विमान आयातीला हिरवा कंदील

मुंबई : एअर इंडिया कर्मचाऱ्यांवर होणारा अन्‍याय थांबवा; खासदार किर्तीकरांचे पत्र

व्यापार : एअर इंडियाच्या महाराजाला ‘टाटां’चा टाटा; बोधचिन्ह बदलण्याचे संकेत, एअर इंडियाचा होणार कायाकल्प

राष्ट्रीय : ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग'

मुंबई : नोकरीची संधी... एअर इंडियात दरमहा ५०० कर्मचाऱ्यांची भरती

व्यापार : अनेक दिवसांपासून एअर इंडियाचा ‘महाराजा’ गायब, प्रसून जोशी देताहेत नवं रुप...

व्यापार : एअर इंडिया आणि विस्ताराचे विलीनीकरण लांबणीवर? CCI ची दोन्ही कंपन्यांना नोटीस...