शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : गगन भरारी! २ वर्षांत येणार १२०० विमाने; Air India नंतर अन्य कंपन्याही खरेदीच्या तयारीत

व्यापार : TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार!

आंतरराष्ट्रीय : भारतीय कंपनीमुळे अमेरिकेत मिळणार १० लाख नाेकऱ्या

व्यापार : न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली

व्यापार : Air India Deal: जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने

राष्ट्रीय : टाटांची एअर इंडिया घेणार ४७० नवीन विमाने

व्यापार : Ratan Tata - AirBus Deal: २५० विमाने! रतन टाटांनी केली ऑनलाईन 'शॉपिंग'; एअरबससोबत मोठी डील; मोदीही होते, शुभेच्छा दिल्या...

छत्रपती संभाजीनगर : Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या विमानात बिघाड

पुणे : Air India: दरराेज ३० हजार पुणेकर करतायेत उड्डाण

नागपूर : एअर इंडियाची नागपूर-मुंबई रात्रीची विमानसेवा सुरू होणार