शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Air Vistara वर DGCA ची मोठी कारवाई; 70 लाख रुपयांचा दंड ठोठावला, 'हे' आहे कारण...

आंतरराष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानाला आग! अबुधाबी-कालिकत फ्लाईटलाच्या डाव्या इंजिनला आग, आपत्कालीन लँडिंग

राष्ट्रीय : लघुशंका प्रकरणानंतर Air India चा मोठा निर्णय! आता सॉफ्टवेअर प्रत्येकावर ठेवणार नजर

व्यापार : अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या 'महाराजा'ला 'अच्छे दिन', टाटांची Air India पहिल्यांदाच नफा कमावणार!

व्यापार : Go First: ५५ प्रवाशांना बसमध्येच ठेवले; गो फर्स्ट विमान कंपनीला १० लाखांचा दंड

व्यापार : Air India ची भन्नाट ऑफर, अवघ्या १७०५ रुपयांत करा विमान प्रवास; उरले फक्त २ दिवस

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या 'त्या' फ्लाइटमध्ये 9B सीटच नाही, लघुशंका प्रकरणाला नवा ट्विस्ट; वकिलाच्या दाव्यानं खळबळ!

राष्ट्रीय : एअर इंडियातील लघुशंका प्रकरणावर DGCA ची मोठी कारवाई! Air India'वर ३० लाखांचा दंड, पायलटचे लायसन्स सस्पेंड

व्यापार : एअर इंडियाला हवीत ५०० नवीन विमाने, खरेदी झाल्यास जागतिक विक्रम

राष्ट्रीय : ती कथ्थक नृत्यांगना आहे; विमानात तक्रारदार महिलेने स्वत:वरच लघुशंका केली