शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Air India ची 'डोमेस्टीक' उड्डाणे ७ दिवसांसाठी रद्द, इंटरनॅशनल उड्डाणांच्या वेळेतही बदल; जाणून घ्या कारण...

राष्ट्रीय : एअर इंडिया लघुशंका प्रकरणात नवा ट्विस्ट! 'महिलेने स्वतःच्या सीटवर लघुशंका केली', आरोपीचा दावा

राष्ट्रीय : 'फ्लाइटमध्ये दारू प्यायल्यानंतर स्वत:वर नियंत्रण ठेवलं नाही, पण...', शंकर मिश्रा यांचा खुलासा

राष्ट्रीय : भुवनेश्वरला जाणाऱ्या प्रवासी विमानामध्ये बिघाड; दिल्ली एअरपोर्टवर इमर्जेंसी घोषीत, अग्निशमन दलही पोहोचले

राष्ट्रीय : घटना जशी हाताळावी तशी ...; टाटा समुहाच्या अध्यक्षांचे लघुशंका प्रकरणावर स्पष्टीकरण

राष्ट्रीय : विमानात मद्य देण्याच्या धोरणाचा फेरविचार; महिलेवर लघुशंका करणाऱ्याला काेठडी

राष्ट्रीय : विमानातील अश्लील आणि किळसवाणा प्रकार थांबेना, आता प्रवाशानं एअर होस्टेसला म्हटलं, इथं ये आणि...

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या पायलटने 2 तास वाट पाहायला लावली, पीडितेच्या सहप्रवाशाने केला धक्कादायक खुलासा

क्राइम : एअर इंडिया: महिलेवर लघुशंका करणारा विकृत गजाआड; होता एका कंपनीचा उपाध्यक्ष

क्राइम : इच्छा नसतानाही विमान कर्मचाऱ्यांनी ‘त्याला’ आणले, लघुशंका प्रकरणातील पीडितेने सांगितला प्रसंग