शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : विमान आहे की टॉयलेट? एअर इंडियाच्या विमानात आणखी एक घटना, डीजीसीएची नोटीस

राष्ट्रीय : Air India च्या विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार, मद्यधुंद तरुणानं महिला प्रवाशावर केली लघवी! 

राष्ट्रीय : विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर...

क्राइम : Air India: धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात महिलेवर मद्यधुंद प्रवाशाने केली लघवी; सव्वा महिना झाला तरी...

मुंबई : एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान तब्बल सहा तास लटकले; प्रवाशांना पाणीही मिळाले नाही

व्यापार : नवीन वर्षात स्वस्तात हवाई सफर करण्याची संधी; 'या' विमान कंपनीने आणली खास ऑफर!

व्यापार : ऐतिहासिक! सरकारला जमलं नाही ते TATA करुन दाखवणार; Air India ताफ्यात ५०० विमाने येणार?

व्यापार : एअर इंडियाच्या विमानात साप, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ: चौकशीचे आदेश

व्यापार : TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार

व्यापार : Tata चा मोठा निर्णय, 2024 पर्यंत Air India अन् Vistara एक होणार!