शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

नवी मुंबई : Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

व्यापार : एअर इंडियात येण्यास इल्कर आयसी यांचा नकार

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: ॲापरेशन गंगा: आठवे विमान २१८ विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीत दाखल; आता वायुसेनाही होणार सहभागी

व्यापार : Ilker Ayci Air India: टाटाला जबर धक्का! रॉची एन्ट्री होताच इल्केर आयचींनी पाय मागे खेचले; एअर इंडियाचे एमडी होण्यास दिला नकार

राष्ट्रीय : '... तेव्हा मनमोहनसिंगांनी 16 हजार भारतीयांना मायदेशी आणले, पण गवगवा केला नाही'

संपादकीय : Russia-Ukraine Conflict: आजचा अग्रलेख: रशिया-युक्रेन संघर्ष, भारताची मुसद्देगिरी आणि ‘ऑपरेशन गंगा’

मुंबई : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधून भारतीयांना आणण्यासाठी १ कोटींवर होतोय खर्च; एअर इंडिया आकारणार शुल्क

राष्ट्रीय : युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी किती खर्च होतोय माहित्येय? चक्रावणारा आकडा समोर...

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

राष्ट्रीय : युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार