शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : टाटा ग्रुपच्या Air India ला दणका; DGCA ने ठोठावला 98 लाख रुपयांचा दंड, कारण काय..?

व्यापार : Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

राष्ट्रीय : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित

मुंबई : एअर इंडियाच्या हवाई सुंदरीवर लंडनमध्ये हल्ला, कंपनीकडून घटनेचा तीव्र निषेध 

मुंबई : एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय?

राष्ट्रीय : ९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका

व्यापार : ८ तासांची ड्युटी, फ्री मेडिकल सुविधा, पीएफ स्कीम; कर्मचाऱ्यांना सर्व हक्क देणारे पहिले उद्योजक होते JRD TATA

मुंबई : एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत

मुंबई : जागा २ हजार, इच्छुक २५ हजार; एअर इंडियातील नोकरीसाठी झुंबड; चेंगराचेंगरीसदृश स्थिती

मुंबई : तुमच्या लगेजची माहिती मोबाइलवर...; एअर इंडियाची विशेष सुविधा