शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : TATA देणार Air India ला नवसंजीवनी! मेगा प्लान तयार; सीईओ पदासाठी काही नावे शॉर्टलिस्ट

पुणे : Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती

पुणे : Pune Airport: विमानतळावरून तीस उड्डाणे वाढणार; नवी शहरे जोडणार

व्यापार : हस्तांतरणापूर्वी एअर इंडियाचे विद्यमान संचालक देणार राजीनामे?

व्यापार : मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार

व्यापार : TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स

व्यापार : रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान! 

व्यापार : देशातील विमान प्रवासही महागणार; सामानावर लागणार शुल्क!

मुंबई : २३ जानेवारीपासून एअर इंडियाचे स्टेअरिंग येणार टाटांच्या हाती?; सेवा योजनेची प्रतीक्षा कायम

व्यापार : Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही