शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : Air India Sale: सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार एअर इंडियाची विक्री; सरकारनं सुरू केली प्रक्रिया

व्यापार : एअर इंडिया अधिग्रहणाच्या मतभेदांवर टाटा सन्स - सरकारमध्ये चर्चा सुरू

मंथन : LMOTY 2020: जून 2021 पर्यंत ‘एअर इंडिया’ची विक्री निश्चित!; हरदीपसिंग पुरींनी सांगितले कारण

राष्ट्रीय : LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत 

राष्ट्रीय : Covid-19: मास्क व्यवस्थित घातला नसेल तर प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; DGCA चे कडक आदेश

व्यापार : एअर इंडिया विकत घ्यायला टाटा व स्पाइसजेटची स्पर्धा

राष्ट्रीय : मोदी सरकार 100 मालमत्तांची विक्री करण्याच्या तयारीत, ऑगस्टपर्यंत एअर इंडिया-BPCL चा लिलाव होणार?

राष्ट्रीय : नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास

राष्ट्रीय : Air India चा प्रत्येक सहावा कर्मचारी कोरोनाबाधित, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय