शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : टाटा सन्स घेणार एअर इंडियाबाबत निर्णय; एक वर्तुळ लवकरच पूर्ण होणार?

सोलापूर : बार्शीच्या साचीची गगनभरारी; २२० तास प्रशिक्षण घेऊन २० व्या वर्षी बनली वैमानिक

राष्ट्रीय : ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; एअर इंडिया घेणार 'हाफ तिकिट'

व्यापार : वर्तुळ पुन्हा होणार?; १९५३ नंतर पुन्हा एअर इंडियाची सूत्रे टाटांकडे येण्याची चिन्हे

व्यापार : एअर इंडिया निविदेसाठीची मुदत वाढविण्याचा विचार

राष्ट्रीय : विमान हवेत असताना 'तो' अचानक उठला, विमानात दहशतवादी असल्याचं म्हणत ओरडू लागला अन्...

राष्ट्रीय : मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळे अदानी समूहाकडे, ३१ ऑक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार प्रक्रिया

राष्ट्रीय : विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा

राष्ट्रीय : VIP: एअर इंडिया वन आज दिल्ली विमानतळावर उतरणार; पंतप्रधानांसाठी खास

राष्ट्रीय : एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला