शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

नागपूर : बोईंग-७७७, ७८७ करिता एमआरओला मिळाले ईएएसए प्रमाणपत्र

मुंबई : कॅप्टन दीपक साठे अनंतात विलीन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : Air India Plane Crash: १६ प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

महाराष्ट्र : Air India Plane Crash: मुलाच्या कर्तृत्वाविषयी आई काय बोलणार?; वैमानिक दीपक साठे यांच्या मातेची भावना

राष्ट्रीय : Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

राष्ट्रीय : Air India Plane Crash: 'तो' इशारा गांभीर्यानं घेतला असता, तर अपघात झाला नसता

मुंबई : Air India Plane Crash: मॉर्निंग वॉकला आले की आपुलकीने हात दाखवायचे

राष्ट्रीय : Air India Plane Crash : नियतीने हिरावला कुटुंबाचा आनंद, 15 दिवसांनी बाबा होणार होते पायलट अखिलेश कुमार

नागपूर : Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही!

क्राइम : Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट