शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

राष्ट्रीय : Air India Plane Crash : दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे, असा वाचला तब्बल 150 जणांचा जीव 

राष्ट्रीय : Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

राष्ट्रीय : सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

राष्ट्रीय : 'Air India Plane Crash': ‘टेबलटॉप’ रनवे म्हणजे काय? का असते येथील लँडिंग धोकादायक; जाणून घ्या...

व्यापार : ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने केली मोठी वेतन कपात

राष्ट्रीय : 'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा

राष्ट्रीय : 'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी

राष्ट्रीय : Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं

राष्ट्रीय : अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...