शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : बेरोजगार झालेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची कामासाठी याचिका

राष्ट्रीय : कोरोना संकट! एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची बिनपगारी रजा?

राष्ट्रीय : एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार

व्यापार : ‘एअर इंडिया’साठी सध्या ‘टाटा’च एकमेव ग्राहक , बोलीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टला संपणार

व्यापार : एअर इंडियाकडील चित्रे, शिल्पांचे मूल्यांकनच नाही, माहिती अधिकारातून उघड

नागपूर : एअर इंडियाचे दिल्लीचे विमान हैदराबादमार्गे उडाले

नागपूर : रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

मुंबई : एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हवे कोरोना विम्याचे संरक्षण 

व्यापार : देशातून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण लांबले, 15 जुलैपर्यंत विमानप्रवास बंदच 

आंतरराष्ट्रीय : मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी