शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : एअर इंडियाच्या विमानाचे पॅरिस उड्डाण रद्द

राष्ट्रीय : CoronaVirus News : प्रवाशांसाठी एअर इंडिया विकत घेणार सहा लाख पीपीई किट

नागपूर : मॉस्कोवरून नागपुरात येताहेत १४० प्रवासी

नागपूर : विमान प्रवास करताय, आधी हे समजून घ्या!

राष्ट्रीय : त्या प्रवाशांचे पैसे परत करा, पृथ्वीराज चव्हाण यांचं केंद्रीयमंत्र्यांना पत्र

व्यापार : भारतातून अमेरिका, ब्रिटनला प्रत्येकी ८० विमाने जाणार

नागपूर : नागपूर-मुंबई दरम्यानची उड्डाणे थांबली

राष्ट्रीय : भारताच्या पंतप्रधानांसाठी बनवलेलं खास ‘सुपर प्लेन’ उड्डाणासाठी सज्ज; कसं असेल सुरक्षा कवच?

जरा हटके : आजच्याच दिवशी झेपावलं होतं एअर इंडियाचं पहिलं लंडन फ्लाईट; तिकीट किती रुपये होतं माहित्येय?

राष्ट्रीय : पीपीई किटचे बंधन विमान प्रवाशांना आवडणार नाही